नव्या आणि सर्वोत्तम डिझाईन्ससाठी खरेदी करण्यासाठी तुम्ही नक्की काय करायला हवे? तुमची दागिन्यांची खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा याबाबत लागू बंधूचे संचालक, पराग लागू यांच्याकडून आम्ही काही खास टिप्स घेतल्या आहेत ज्या तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतील (फोटो सौजन्य – Instagram/Lagu Bandhu)
In this article, Lagu Bandhu director Parag Lagu delves into the significance of storytelling in jewelry marketing and explore how it can be effectively utilized to elevate a brand’s presence and impact.